मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करेल, असेही सांगितले होते.