1. आयुष्मान भारत योजनेचे महत्त्व :   आयुष्मान भारत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण त्यांच्या औषधं आणि उपचारांवर मोठा खर्च होतो.

2. सर्वात महत्त्वाचे कागदपत्र :   या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. आधारकार्डशिवाय अर्ज करता येणार नाही.

3. नाव नोंदणीची प्रक्रिया :   योजनेसाठी अर्ज करण्याआधी नाव नोंदणी करणे गरजेचं आहे. मोबाईल नंबर सक्रीय असावा, कारण ओटीपी नामांकन प्रक्रियेसाठी पाठवला जातो.

4. मोबाईल नंबरची महत्त्वता :   आधारकार्डसोबत लिंक्ड असलेला मोबाईल नंबर सक्रीय असावा, जर मोबाईल नंबर बंद असेल तर ओटीपी येणार नाही.

5. आर्थिक लाभ आणि कव्हर :   वर्षाला 5 लाख रुपयांचं कव्हर मिळेल. पण पाच लाखांचा लाभ हा घरातील 70 वयापेक्षा जास्त वय असलेल्या सदस्यांमध्ये वाटून मिळेल.

6. सर्वसामान्य प्रक्रिया :   ज्येष्ठ नागरिकांना PMJAY For 70+ योजनेसाठी https://nha.gov.in/PM-JAY या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी..

8. ई-केव्हायसीची प्रक्रिया    लाभार्थी (Beneficiary) किव्हा ऑपरेटर (Operator) पर्याय निवडून फॅमिली आयडी, आधारकार्ड माहिती समाविष्ट करा आणि ई-केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करा.

9. नियमित तपासणी    नियमितपणे तपासणी करा आणि आपल्या आरोग्याचा लाभ घ्या. तसेच आधारकार्ड आणि मोबाईल नंबर अद्ययावत ठेवा.

खाली सर्व माहिती पहा