Farming Insurance : नांदेड जिल्ह्यात अनेक तालुक्यात जुलै आणि ऑगस्ट मध्ये अनियमित पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात मोठे नुकसान झाले होते. हि बाब गंभीर असून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे यासाठी जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी अधिसूचना काढली. पिक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा शेतकऱ्यांना द्यावे लागणार अशी घोषणा केली.
शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार | Farming Insurance
अनियमित पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन इतर अशा पिकांचे मोठे झाले आहे. अश्याच परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या प्रकारची अधिसूचना काढवी अशा सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले होते. समिती मार्फत जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी पंचनाम करण्याचे आदेश दिले होते.
Home Loan Offers : घरासाठी कर्ज पाहिजे ! बँक देणार स्वत कर्ज
या सर्वेक्षणातून असे समोर आले की, शेतकऱ्यांचे उत्पादन ५० टक्के पेक्षा कमी झाले आहे. तसेच हा अहवाला समितीकडे देण्यात आलेला आहे. सर्व तालुक्यातील विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.