IMD : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची सुरुवात होणार आहे. हवामान खात्यानुसार कोकणचा आणि विदर्भाचा तुरळक भाग सोडला तर उर्वरित भागात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल.
Farming Insurance : शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार का ?
यावर्षी राजस्थान, या राज्यातून 25 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात झालेली होती. तसेच महाराष्ट्रात 6 सप्टेंबर पर्यंत अर्धवट भागातून मान्सून परतला होता. परंतू 9 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रतून मान्सून हा माघारी गेलेला आहे.
हवामान विभागाच्या मते उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, तेलंगाना तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सून हा परतलेला आहे. हवामान विभागाच्या मते, ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून हा माघारी गेलेला आहे. हवामान खात्यानुसार मान्सून परतणे म्हणजे पावसाळा संपणे व हिवाळ्याची सुरुवात लवकरच होणार आहे.