Home Loan Offers : घरासाठी कर्ज पाहिजे ! बँक देणार स्वत कर्ज

Home Loan Offers : घरासाठी कर्ज पाहिजे ! बँक देणार स्वत कर्ज
Home Loan Offers : घरासाठी कर्ज पाहिजे ! बँक देणार स्वत कर्ज

 

Home Loan Offers : घर बाधण्यासाठी अनेक अडचणीचा सामान करावा लागतो. विशेष म्हणजे पैश्यासाठी गरीब कुटूंबाना सावकारकडे फेर‍या मारावे लागत आहे. दिवसांन दिवस जमीनीचे आणि मालाचे भावा वाढत आहे. यामुळे अनेक जणांचे घर बांधण्याचे स्वप्न राहून जाते. जर तुम्ही घर बाधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी अत्यंत महत्वाची आहे.

जर तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसे कमी पडत असतील तर तुम्ही स्वतात बँकेकडून कर्ज घेऊन, घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात.

स्वतात कर्ज देणाऱ्या बँका

1 ) पंजाब नॅशनल बँक

2 ) एचडीएफसी बँक

3 ) इंडसइंड बँक

4 ) इंडियन बँक

5 ) बँक ऑफ महाराष्ट्र

घरासाठी कर्ज पाहिजे | Home Loan Offers

1 ) पंजाब नॅशनल बँक
भारतातील दुसऱ्या क्रमांकवर असलेली पंजाब नॅशलन बँक आहे. या बँक मध्ये गृहकर्जासाठी ८.४५ टक्के पासून ९.७५ टक्के पर्यंत व्याज मिळत आहे.

2 ) एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक खाजगी असून मोठ्या प्रमाणात ग्राहक गृहकर्ज घेतात. या बँकेत गृहकर्जासाठी ८.५ टक्के पासून ९.७५ टक्के पर्यंत व्याज मिळत आहे.

3 ) इंडसइंड बँक
इंडसइंड बँक मध्ये सुध्दा गृहकर्ज मिळत आहे. पर्याय म्हणून इंडसइंड बँक मधून तुम्ही गृहकर्ज घेऊ शकतात. या बँक मध्ये गृहकर्जासाठी ८.५ टक्के पासून ते ९.७५ टक्के पर्यंत व्याज दिले जात आहे.

4 ) इंडियन बँक
पर्याय म्हणून इंडियन बँकेकडून कर्ज घेऊ शकतात या बँकेतून गृहकर्जासाठी ८.५ टक्के पासून ९.९ टक्के पर्यंत व्याज दिले जात आहे.

5 ) बँक ऑफ महाराष्ट्र
या बँकेतून तुम्हाला गृहकर्जासाठी ८.६ टक्के पासून ते १०.३ टक्के पर्यंत व्याज लावले जात आहे.

CIBIL स्कोअर : जर तुमचा उत्तम असेल तर यावरती बँक तुम्हाला स्वस्त गृहकर्ज मिळू शकेल.

Leave a Comment