
नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट मी घेऊन आलो आहोत. आता शेतकऱ्यांना Kisan Credit Card योजनेअंतर्गत तीन लाखाचे कर्ज अगोदर मिळत होते परंतु शेतकऱ्यांना आता ५ लाखापर्यंत क्रेडिट कार्ड मधून तुम्हाला कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे. तसेच कशा प्रकारे आपल्याला कर्ज मिळू शकते याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, नवीन अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Kisan Credit Card योजनेअंतर्गत पाच लाखाचे कर्ज
भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला प्रकल्पा, अंतर्गत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मधून तीन लाखाचे कर्ज उपलब्ध करून दिले होते. परंतु शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून हीच रक्कम पाच लाखापर्यंत नेली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज कोणाला उपलब्ध होणार
अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न असतो की, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे? तर अल्पकालीन अर्थ गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. याअंतर्गत प्रथम शेतकरी भाडेतत्त्वात वर असणारा, शेतकरी तसेच शेतकऱ्यांचा गट असणारा अशा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होणार आहे.
KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड यासाठी लागणारे कागदपत्र पहा
- ओळखपत्र पॅन कार्ड मतदान कार्ड
- आठ चा आणि उतारा आणि सातबारा
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेअंतर्गत तुम्ही सहभाग घेतला पाहिजे तेव्हाच तुम्हाला Kisan Credit Card योजने अंतर्गत लाभ मिळू शकतो.
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत फायदे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी भारताची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेल्या मधून एक महत्त्वाचे अपडेट दिलेली आहे. Kisan Credit Card एका अंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी १ लाख 60000 पर्यंत कर्ज मिळणार आहे. परंतु या अगोदर शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत बिनव्याचे कर्ज मिळत होते, हीच रक्कम आता वाढवण्यात आलेले आहे. तसेच पाच लाखापर्यंत कर्ज घेतल्यावरती तुम्हाला सात टक्के पर्यंत कर्ज मिळते, रेगुलर फेडल्यास तीन टक्के सूट मिळते आणि उर्वरित चार टक्के तुम्हाला कर्ज भरावे लागते, अशा प्रकारे तुम्हाला चार टक्क्यापर्यंत व्याज भरावे लागणार आहे. ही बातमी महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्कीच आमच्या ग्रुप वरती जॉईन व्हा धन्यवाद
Ladki Bahin Yojana Update News : लाडकी बहिण योजनेअंतर्गत किती कोटी वाया गेले ?