
Ladki Bahin Yojana Update 2025 : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी विविध योजना राबवले आहे. या विषयांतर्गत शेतकरी महिलांना सशस्तीकरण करणे तसेच आर्थिक मदत वेळोवळी भेटत राहणे हे महत्त्वाचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजना अंतर्गत, महिलांना दीड हजार रुपये दिले जात होते, परंतु आता लाडक्या बहिणीला योजनेअंतर्गत शेतकरी महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख महिलांना बाद करण्यात आले आहे. परंतु उर्वरित महिलांना 2100 रुपये देण्याचे कार्य सुरू करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये येणाऱ्या दोन आठवड्यात मिळू शकतात. महाराष्ट्राची लाडकी बहिण योजना एक महत्त्वाची योजना आहे. उद्देश्य आर्थिक महिला सशक्त व्हावे तसेच आर्थिक सहाय्यक मिळत राहावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
अदिती तटकरी यांनी दिली माहिती | Ladki Bahin Yojana Update 2025
लाडकी बहीण योजना अंतर्गत पाच लाखापेक्षा अधिक महिलांना बात करण्यात आलेले आहे. निकषांमध्ये न बसल्यामुळे या महिलांना वगळण्यात आलेले आहे. ही माहिती अदिती तत्कारी बाल विकास मंत्री यांनी दिली आहे तसेच 28 दिवसांमध्ये संपूर्ण महिलांच्या खात्यात लाडके बहिणी योजनेअंतर्गत 2100 रुपये जमा करण्यात येतील असेही माहिती देण्यात आलेली आहे.