Ladki Bahin Yojana Update News : लाडकी बहिण योजनेअंतर्गत किती कोटी वाया गेले ?

Ladki Bahin Yojana Update News : लाडकी बहिण योजनेअंतर्गत किती कोटी वाया गेले ?
Ladki Bahin Yojana Update News : लाडकी बहिण योजनेअंतर्गत किती कोटी वाया गेले ?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Ladki Bahin Yojana Update News Today आत्ताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात पुन्हा एकदा लाडकी बहिणीची चौकशी होणार आहे. मागील चौकशी मध्ये ५ लाखापर्यंत अपात्र महिला ठरवण्यात आले आहे. यामध्ये दीड लाखापेक्षा अधिक महिलांचे वय 65 पेक्षा जास्त पाहायला मिळाले आहे. तसेच एक लाख सहा हजार महिलांकडे ४ चाकी वाहणे आहेत. नमो शेतकरी योजनेअंतर्गत सारख्या इतरही सरकारी योजनेचा अनेक शेतकरी महिला लाभ घेत आहेत. संजय गांधी योजनेअंतर्गत अडीच लाखापेक्षा अधिक महिला या योजनेत सहभागी आहेत.

Ladki Bahin Yojana Update News today In Marathi

महाराष्ट्रात बीजेपी सरकार आल्यानंतर अपात्र महिलांची यादी तयार करण्यात आली, ज्यामध्ये महिलांना आत्तापर्यंत 450 कोटीहून अधिक रकमेची वाटप करण्यात आलेले आहे, असे नमूद करण्यात आहे. पाच लाख महिलांना 2.4 कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात येत होते

लाडकी‍ बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील महिलांना 2.46 कोटी इतक्या महिलांना या योजनेअंतर्गत हप्ते देण्यात आलेले आहे. जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्रात लाडके बहिणांना योजना अंतर्गत अपात्र महिलांची चौकशी करण्यात आली होती.

जुलै ते डिसेंबर महिन्यात सहा हप्ते पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत संपूर्ण रक्कम पाहिली गेली तर 450 कोटी रुपये इतकी रक्कम होत आहे. यापुढे अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते मिळणार नाहीत असे महाराष्ट्र सरकारने विधान स्पष्ट केले आहे.

अपात्र महिलांकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नाही असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले आहे. परंतु अपात्र महिलांना आतापर्यंत 450 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. जर ही रक्कम दिली गेली नसती तर तेवढा शासनाचा निधी वाचला असता.

आत्तापर्यंत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दीड हजार रुपये देण्यात येत होते, ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, अशा महिलांना १५०० रुपये प्रत्येकी महिना दिला जात होता. आता ही रक्कम दीड हजार ऐवजी 2100 पर्यंत जाणार असल्याचे म्हटले गेले आहे.

अपडेट नुसार येणाऱ्या महिन्यातच महिलांच्या खात्यात एकवीस रुपये जमा होऊ शकतात. तसेच अपात्र महिलांना यापुढे या योजनेचा कधीच लाभ मिळणार नाही हे संपूर्ण माह‍िती महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे.

महिला आणि बाल विकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पाच लाखापेक्षा अधिक महिला अपात्र आहेत. यामध्ये दीड लाखापेक्षा अधिक महिलांचे वय 65 पेक्षा जास्त आहे. तसेच एक लाख 7 हजार महिलांकडे चार चाकी वाहने असल्याचे पाहायला मिळाले आहे.

यामुळे सरकारला खूप मोठा फटका बसला आहे. तसेच इतर महिला नमो शेतकरी चा फायदा होतो. आणखीन चौकशी केल्यानंतर काही महिला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 2 लाख 30 हजार महिला लाभ घेत आहेत. या महिलांना सुद्धा अपात्र करण्यात आलेले आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ इथून पुढे मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana Update 2025 : 28 दिवसात संपूर्ण महिल्यांच्या खात्यावर 2100 रुपये जमा होणार ?

Tur Market : महाराष्ट्रात मार्च नंतर तूरीचे भाव वाढणार ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories NEW

७ वर्षांचा अनुभव असलेले कृषी क्षेत्रातील जाणकार. शेतीविषयी माहिती, तांत्रिक उपाय, सरकारी योजना, आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या बातम्या वेळेवर पुरवणारे, कृषी विषयक बातम्या, सरकारी योजना, पीक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आधारित शेती उपाय. Follow the आपला बळीराजा channel on WhatsApp: https:// whatsapp.com /channel/0029 VaVXDW51dAw BKLGyfQ3F

Sharing Is Caring:

Leave a Comment