गोळी घेतल्यानंतर किती पाणी प्यावं?
प्रत्येक गोळीच्या डोसनुसार पाणी प्यायला हवे. साधारणत: एक ग्लास पाणी गोळी घेताना प्यावं, असा सल्ला दिला जातो. जास्त पाणी घेतल्याने शरीराला गोळीचे दुष्परिणाम कमी होतात आणि पचन सुधारतं. गोळीसोबत पाणी न घेतल्यास पचनास अडचण निर्माण होऊ शकते आणि अल्सरसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.